बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आणखी – एका आरोपीला अटक बाबा सिद्दिकीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई/राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर काल मरीन ड्राईव्ह येथील बडा कब्रस्तान मध्ये त्यांच्या पार्थिवावर शाही इथमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार छगन भुजबळ आधी नेते हजर होते दरम्यान या हत्या प्रकरणातील एक संशयित आरोपी प्रवीण लोणकर याला काल पुण्यातून अटक करण्यात आली तर मुख्य फरारी आरोपी शिवकुमार याचा शोध घेण्यासाठी क्राईम…
