नालेसफाई साठी पालिकेची हात घाई
मुंबई/ नालेसफाई मधील हातसफाई हा सत्ताधारी शिवसेना,पालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या जिव्हाळ्याचा आणि कमाईचा विषय असल्याने यंदा नालेसफाईचा लगीन घाईसाठी पालिका उतवली झाली आहे.२०२२ चां निवडणुका कधीही जाहीर होऊन आचार संहिता लागेल आणि या आचारसंहितेत नालेसफाईच्या निविदा अडकु नयेत म्हणून पालिकेने हिवाळ्यातच म्हणजे डिसेंबर मध्येच नाले सफाईच्या २७ कोटींच्या निविदा काढल्यात मुंबईच्या पूर्व उपनग्रासाठी या…
