आमदार अपात्रतेवरची सुनावणी संपली -१० जानेवारीपर्यंत निकाल लागणार ?
मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर आज पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. आता प्रतीक्षा असणार आहे ती…
