सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली पुढाऱ्यांच्या दहीहंडीत नाच गाण्याचा धिंगाणा -दहीहंडीचे फुल मार्केटिंग -85 गोविंदा जखमी
मुंबई/कोरोनातील निर्बंध नंतर तब्बल दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सत्ताधारी भाजप शिंदे गटाकडून दहीहंडीचे फुल पॉलिटिकल मार्केटिंग करण्यात आले प्रत्येक दहीहंडीच्या स्टेजवर मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री जात होते आणि हिंदुत्वाचा गाजर करीत होते पण त्यांची पाठ फिरतच सांस्कृतिक कार्य krmachya नावाखाली स्टेजवर अश्लील डान्सची धूम सुरू होत होती.हिंदूंच्या पवित्र…
