डोंबिवलीतील अमुदन कंपनीच्या मालकाला अटक
डोंबिवली -डोंबिवलीतील एमआयडीसी भागात असलेल्या अमुदान या केमिकल कंपनीत गुरुवारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. या घटनेत १३ कामगार ठार झाले होते. तसेच ६५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. याबरोबरच त्या कंपनीच्या शेजारील काही कंपन्यांचंही मोठ्या प्रणाणात नुकसान झालं होतं. स्फोटानंतर लागलेल्या आगीत ही कंपनी भस्मसात झाली. या स्फोटाने तीन ते चार किलोमीटरचा…
