गणपती बाप्पा सोबत कोरोंनाच्या नियमांचेही विसर्जन ; पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात तूफान गर्दीत बाप्पाणा भावपूर्ण निरोप
: मुंबई – कोरोंनामुळे यंदाही गणेशोत्सव कठोर निर्बंधांच्या दडपणाखाली अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला पण अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाना चौपाट्यांवर निरोप देण्यासाठी अलोट गर्दी लोटली होती आणि या गर्दी बप्पांसह कोरोंनाच्या नियमांचेही विसर्जन करण्यात आले .यंदा विसर्जन मिरवणुकीवर बंदी असल्याने मुंबईसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये साधेपणाने विसर्जन करण्यात आले .घरगुती गणपतीसाठी कृत्रिम तलाव बनवण्यात आले होते…
