शरद पवार आठवलेंसह राज्यसभेचे ७ खासदार लवकरच निवृत्त होणार
मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा लवकरच रिक्त होणार असून, त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत राज्यातील राजकीय समीकरणे बदललेली दिसणार आहेत. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट फायदा होण्याची शक्यता असून, महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. २ एप्रिल रोजी राज्यातून निवडून गेलेले सात राज्यसभा खासदार निवृत्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी…
