ओला कार चालकाच्या हत्येच्या गुन्ह्यात फिर्यादी पत्नीच निघाली मुख्य आरोपी ,घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली हत्या
भिवंडी :(आकाश गायकवाड ) मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून कार चालकाची हत्या केल्याची घटना 1 ऑगष्ट रोजी उघडकीस आल्या नंतर पत्नी च्या फिर्यादी वरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असता खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे .पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरा सोबत विवाह करण्यासाठी पती…
