सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत ८९ कोटींची वाढ
दिल्ली – वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांच्या उत्पनात कशी आणि किती वाढ झाली आहे याची माहिती एडीआरच्या अहवालात देण्यात आली आहे . यात राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत ८९. ८३ कोटींनी वाढ झाली आहे . एडीआरच्या रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये१७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००९ मध्ये सुप्रिया…
