सुप्रिमो चषकात शौर्य हर्षितने गाजवले शौर्य
गतविजेत्या उमर इलेव्हनकडून निराशाविश्वनाथ जाधव ठरला एक्स्प्रेसो कारचा मानकरी मुंबई, दि. 22 (क्री.प्र.)- एकीकडे आयपीएलचा संघर्ष सुरू असताना टेनिस आयपीएल सुप्रिमो चषकाचा थरार अनुभवण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजताही तब्बल 15 हजार क्रिकेट वेड्यांची गर्दी आणि त्याच अभूतपूर्व गर्दीत ठाण्याच्या शौर्य हर्षित संघाने पदार्पणातच सुप्रिमो चषक जिंकण्याचे शौर्य दाखवले. पुण्याच्या शिरसाट स्पोर्ट्सचा 39 धावांनी धुव्वा उडवत सुप्रिमो…
