संजय राऊत यांना 3 दिवसांची कोठडी- उद्वव ठाकरेंनी घेतली कुटुंबीयांची भेट- पुढचा नंबर कोणाचा?
मुंबई/ संजय राऊत हे केवळ शिवसेनेचे खासदार च होते असे नाही तर ते शिवसेनेचा आवाज होते पण त्यांना अटक करून शिवसेनेचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.कदाचित आता अनिल परब यांनीही टार्गेट केले जाऊ शकते अशी चर्चा आहेरविवारी संजय राऊत यांची त्यांच्या भांडूप येथील घरी…
