आम्ही घरात बसून सरकार चालवत नाही- मुख्यमंत्री शिंदे
कन्नड/ शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत आता लोकांना सरकारकडे जावे लागणार नाही तर सरकारच लोकांपर्यंत पोचणार आहे शिंदे फडणवीस सरकारकडून या योजनेची सुरुवात झाली आहेशुक्रवारी कन्नड येथे झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आम्ही काम करणारे लोक आहोत घरात बसून सरकार चालवणारे नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला तसेच त्यांनी आतापर्यंत…
