ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड५ तास नंगानाच करणाऱ्या १०० जणांना अटक
ठाणे – ठाण्यातील कासारवडवलीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या रेव्ह पार्टीत सामील झालेल्या १०० हून अधिक तरुण-तरुणीला पोलिसांना अटक केली आहे. या सर्वांकडे ड्रग्स, गांजा आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत. ही सर्व मुलं चांगल्या घरातील असल्याचं सांगितलं जात आहे. कासावरडीतील खाडी परिसरातील जंगलात भयाण अंधारात या तरुण-तरुणींचा…
