टोकाचे मतभेद
मुंबई/मुंबईतील रस्ते घोटाळ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत आज एक वेगळेच नाट्य बघायला मिळाले या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच सर्व उपस्थित उठून उभे राहिले परंतु आदित्य ठाकरे मात्र उठून उभे राहिले नाहीत त्यांनी एकनाथ शिंदेंकडे पाहून आपले तोंड फिरवले अशा तऱ्हेने आदित्य ठाकरेंनी एक प्रकारे शिंदेचा अवमानच केल्याचे बोलले जात आहेरस्ते बांधकामावर चर्चेसाठी विधानसभा अध्यक्षांनी…
