दीपावलीच्या तोंडावर एस्टीची भाडेवाढ
मुंबई/सध्या महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला महा विकास आघाडीने आणखी एक शॉक दिला असून एन दिवाळीच्या तोंडावर एस टी ची प्रवासी भाड्यात १७.१७ टक्के इतकी वाढ केली आहे . आज मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू होईल दरम्यान एस्टी कर्मचाऱ्यांना २५०० रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे तर अधिकाऱ्यांना ५ हजार दिवाळी भेट मिळणार आहे राज्य परिवहन…
