आता हट्टीपणा कशासाठी
मुंबई/ केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जे तीन कृषी कायदे केलेले होते ते आता मागे घेतले आहेत असे असताना शेतकरी आपले आंदोलन का मागे घ्यायला तयार नाहीत हा हट वाद कशासाठी असा संतप्त सवाल मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी केला आहे. शेतकरी नेत्यांच्या या आडीबlजिबद्दल जनतेत आणि शेतकऱ्यांमध्ये सुधा संताप आहे…
