पालिकेचे जंबो कोविड सेंटर कोणासाठी – रुग्णांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी भाजपचा सवाल
मुंबई/ कोरोणाच्य संकट काळात जनतेचे जरी हाल झाले असले तरी कमावणाऱ्या लोकांनी भरपूर कमावले.पालिका अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी तर अक्षरशः वाहत्या गंगेत हात धुवून घेतले असा मुंबईकर आरोप करीत आहेत आणि आता तर भाजपनेही आरोप केलंय की कोविड सेंटर नक्की कोणासाठी होते रुग्णांसाठी की पालिकेच्या सत्तेत बसलेल्या लाभार्थी लोकांसाठी? करोना काळात पालिकेचे जवळपास २ हजार कोटी…
