वरळीतील म्हाडाच्या २ इमारतींचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर – मार्चमध्ये रहिवाश्यांना ताबा मिळण्याची शक्यता
मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांचे हक्काच्या घरात, उत्तुंग इमारतीत वास्तव्यास जाण्याचे स्वप्न आता अखेर लवकरच पूर्ण होणार आहे. कारण वरळीतील १२ इमारतींपैकी दोन इमारतींचे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून मार्चमध्ये या दोन इमारतीतील ५५० घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार घरांच्या वितरणाचा…
