काशिमीरा येथे हायवेवरच्या टारझन डान्सबारवर पोलिसांची धाड! २१ जनावर गुन्हा दाखल
भाईंदर/ पनवेल आणि मुंबईत डान्सबार सर्रासपणे सुरू असल्याचा अनेकदा दिसून आलं आहे. काही महिन्यांपूर्वी चक्क गृहराज्यमंत्र्यांच्या सावली बारवरही पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली होती. त्यामुळे, मुंबईतील डान्स बारचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणि केंद्रस्थानी आला होता. आता, मुंबईतील काशीमीरा पोलिसांनी डान्सबारवर कारवाई करत ५ बारबालांची सुटका केली आहे. शहरातील काशीमीरा परिसरात मध्यरात्री महामार्गालगत असलेल्या “टार्जन डान्सबार”वर…
