शनिवारी मुंबईत कोरोनानें एकाचाही मृत्यू नाही
मुंबई/ १७ ऑक्टोबर नंतर तब्बल पावणे दोन महिन्यांनी असाही एक दिवस उजाडला ज्या दिवशी कोरोनाने एकाही माणसाचा मृत्यू झाला नाही तो दिवस आहे शनिवार ११ ऑक्टोबर ! मात्र २५६ नव्या कोरोणा बधितांची नोंद झाली आहे.तर २२१ जणांनी कोरोणावर मात केली.मुंबई मधील सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने मुंबईतील गर्दी वाढत चालली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना वाढतोय की…
