लालबागच्या राजाचे प्रथमच सायंकाळी 4 वाजता विसर्जन
मुंबई – कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन हा एक मोठा सोहळा असतो कारण विसर्जनासाठी प्रचंड गर्दी असते विसर्जन मिरवणूक निघाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी लाखो लोक उभे असतात शिवाय लालबाग ते गिरगाव पर्यंतच्या मिरवणुकीसाठी मध्यरात्र होते आणि दुसर्या दिवशी पहाटे किंवा सकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होते .पण यावेळी मात्र कडक नियमांमुळे राजाची विसर्जन यात्रा…
