धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात कठोर असेल_ नितेश राणे यांची त्रिवेणी संगमात डुबकी
प्रयागराज/सध्या प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू आहे आत्तापर्यंत 50 कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनीही आपल्या मातोश्रींसह त्रिवेणी संगमात स्नान केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले की हा माझ्या आयुष्यातील अत्यंत भाग्याचा आणि मौलिक क्षण आहे कारण कारण कुटुंबासह महा कुंभार त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याचे परम भाग्य मला…
