मुंबई विद्यापीठाच्या स्पेलिंग मिस्टेक चा १.६४ विद्यार्थ्यांना फटका
मुंबई/संपूर्ण जगात ज्या मुंबई विद्यापीठाचे नावलौकिक आहे त्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा कारभार किती भोंगळ आहे ते पुन्हा एकदा उघडकीस आलेले आहे विद्यापीठाने चक्क मुंबईच्या नावातच स्पेलिंग मिस्टेक केलेली आहे मुंबई ऐवजी मुंबाबाई असे उच्चार असलेले स्पेलिंग छापल्यामुळे मुंबई विद्यापीठातून पदवी घेतलेल्या २०२३/२४ बॅचच्या १.६४ लाख इतक्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे विद्यापीठ आता या सर्व विद्यार्थ्यांना…
