उपद्रवी आणि माफियांना कसे वठणीवर आणायचे हे माहीत आहे – योगींचा इशारा
लखनौ/उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेलीमध्ये उपद्रव करणाऱ्यांना पुन्हा एकदा कठोर शब्दात इशारा दिला आहे. “आम्ही सर्व समाज, जातींच्या कल्याणासाठी कार्यरत आहोत. अनुसूचित जाती, मागास सर्वांना सन्मान दिला. ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा मूलमंत्र आहे. असे असतानाही काहींना विकास चांगला वाटत नाही. ते तालिबानी व्यवस्था विश्वास ठेवतात. मी त्यांना सागू इच्छितो की, अशी…
