सुप्रसिद्ध शिवाजी नाट्य मंदिरचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर असे नामांतर’
।मुंबई – दादर येथे सुप्रसिद्ध असे शिवाजी नाट्य मंदिर आहे. नाट्य मंदिराच्या नावामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला जात होता. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार असलेल्या रवींद्र जाधव कोतापकर यांनी धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिवाजी नाट्य मंदिरचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर’ असे नामांतर…
