इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत सादर देशात कोण आला, कधी आला, किती काळासाठी आला याबाबतच्या माहितीसह इथे येणाऱ्या प्रत्येक विदेशी नागरिकाचा डेटाबेस तपासला जाणार
नवी दिल्ली/केंद्र सरकारने विदेशी नागरिकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत मांडले विदेशी नागरिकांबाबत आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत त्याचाच एक भाग म्हणून विदेशी नागरिकांबाबत नव्याने धोरणे आखली जात आहेत आज संसदेत इमिग्रेशन रिफॉर्म बिल मांडण्यात आले त्यावर आता चर्चा सुरू होईल याबाबत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले विदेशातून भारतात येणाऱ्या…
