मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूचपरभणी: मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटला
आता त्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी परभणीच्या पाथरी तालुक्यातील वडी येथे २८ वर्षे तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हा विषय आता वेगळं स्वरूप धारण करतोय की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील वडी येथील रहिवाशी असलेला सोमेश्वर…
