राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर -अशोक चव्हाण मिलिंद देवराना उमेदवारी
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची गुरुवारी शेवटची तारिख आहे. दरम्यान, महायुतीचे सर्व उमेदवार उद्या एकत्रित येत अर्ज भरणार आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरतील, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असणार आहेत. उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती अॅक्शन मोडमध्ये आली आहे.राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात…
