खरे महाराष्ट्र भूषण आजही दारिद्रयात –
1 मे हा महाराष्ट्र दिन कारण 1 मे 1960 साली महाराष्ट्र हे नवे राज्य अस्तित्वात आले. इथल्या मराठी माणसाला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला पण तो मिळवण्यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी रक्त सांडले. ज्या लोकशाहीर मंडळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ घराघरात पोचवून लोकांना जागे केले. त्या शाहिरांची आज काय अवस्था आहे याची सरकारला कल्पना आहे का? शाहीर साबळे, शाहीर…
