आझाद मैदानातील होमगार्डच्या आंदोलन चिघळणार
मुंबई – आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानात होमगार्डच्या आंदोलन सुरु आहे मात्र सरकारी पातळीवर अजूनही या आंदोलनाची पुरेशी दाखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहेविविध मागण्यांसाठी होमगार्ड जवानांचे गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन चालू आहे. विविध सण, उत्सव, मिरवणुका, गणेशोत्सव, जत्रा, मोर्चे, निवडणूक, संप, नैसर्गिक आपत्ती, भूकंप अशा वेळी पोलिसांबरोबर…
