ठाकरे बंधूंचे एकत्रित आंदोलन
मुंबई/इंडिगो कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या अजाइल विरुद्ध आंदोलन करण्यासाठी बुधवारी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याचे समजते या आंदोलनाबाबत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. एकीकडे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा सुरु असताना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचं हे आंदोलन सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. याआधीही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव…
