मुंबई मराठी पत्रकार संघात आता नाटकाची तिसरी घंटा वाजणार !
– ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाची मुंबई मराठी पत्रकार संघात घोषणा 0 प्रायोगिक रंगभूमीसाठी खुले व्यासपीठ 0 प्रेक्षकांना मोफत प्रवेशमुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आता नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे. महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाट्य शुक्रवार’ या अभिनव उपक्रमाची घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आली.या उपक्रमाअंतर्गत, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात दर…
