नरेंद्र मोदींकडून महायुतीच्या आमदारांना विकासाचा कानमंत्र पण अजित पवार गटाच्या १० आमदारांची दांडी
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांना काय सांगितले? त्याबाबतची माहिती देताना शिवसेना आमदार दीपक केसरकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय जीवनात तुम्ही कसे काम करावे लोकांच्या प्रश्नांना कसे सोडवावे? याबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे अनुभव शेअर केले. बैठकीत त्यांनी कोणतेही खडे बोल सुनावले नाहीत. त्यांनी सर्वाचे प्रबोधन केले. त्यांच्यासोबत सखोल चर्चा झाली. ते विरोधकांबाबत काही…
