गणेशोत्सवासाठी पालिकेची एक खिडकी योजना
मुंबई – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा दिला आहे. मु्ंबई महानगरपालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतूनऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी १ ऑगस्ट २०२३ पासून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन…
