सरकारने दिलेल्या जमिनिवर रुग्णालये बांधता – मग त्यात गरिब रुग्णांसाठी बेड का राखीव नाहीत ?
सर्वोच्च न्यायालयाने खाजगी रुग्णालयांना फटकारलेनवी दिल्ली – सरकारकडून अनुदानावर जमीन संपादित करून उभारल्या जाणाऱ्या खासगी रुग्णालयांवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरकारकडून जमीनी घ्यायच्या रुग्णालये बांधायचे आणि गरिबांना खाटा राखून ठेवण्याचे आश्वासन पूर्ण करायची नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांनी नेत्र उपचारांसाठी देशभरात एकसमान दर निश्चित करण्याला आव्हान…
