आताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत – संजय मंडलिक यांच्या विधानाने वातावरण तापले
कोल्हापूर – कोल्हापूरात राजकीय वातावरण तापण्याची जोरदार शक्यता आहे. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू छत्रपती यांना लोकसभेचे तिकीट दिलं आहे. तर भाजपने खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा संधी दिली. दरम्यान प्रचार सभे दरम्यान खासदार संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान समोर आलं आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केलं आहे.संजय…
