गवई’ न्यायदानात सर्वोच्च ‘भूषण’ ठरावेत !
‘- भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. भूषण रामकृष्ण गवई यांच्या नांवाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश श्री. संजीव खन्ना यांनी केली असून ते मे २०२५ मध्ये सरन्यायाधीश पदी विराजमान होत आहेत. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतीशय आनंदाची, प्रतिष्ठेची आणि स्वाभिमानाची बाब आहे. न्या. भूषण रामकृष्ण गवई हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती,…
