ग्रंथ आणि ग्रंथालये हाच विजय वैद्य यांचा श्वास – योगेश वसंत त्रिवेदी यांनी वाहिली आदरांजली
मुंबई, दि. (प्रतिनिधी) ग्रंथ आणि ग्रंथालये हा विजय वैद्य यांचा श्वास होता. सर्वत्र ग्रंथालये उघडावीत हा त्यांचा ध्यास होता. मंत्रालयातील पत्रकार कक्षात त्यांच्या नांवाने संदर्भ ग्रंथालय सुरू होऊन ते चांगल्याप्रकारे कार्यान्वित होणे या माध्यमातून त्यांची स्मृती चिरंतन राहील, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांना आदरांजली…
