नॅशनल हेरॉल्ड वरून पुन्हा काँग्रेस भाजपा आमने-सामने
पुणे/नॅशनल हेरॉल्ड प्रकारे पुण्याच्या काँग्रेस भावना समोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते ही जमले. आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी तसेच धक्काबुक्की झाली. या राडेबाजीमुळे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण आणखी चिघळणार आहे .नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे काही नेते आरोपी आहेत….
