आरोप भयंकर पण संशयास्पद!
भाजपला सतेमधे येण्याची खूपच घाई झालेली आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सरकार कोसळण्याच्या तारखा दिल्या जात होत्या पण आता लोकांचा विरोधी पक्षांच्या तरखांवर विश्वासाचं राहिलेला नाही.त्यामुळे आता काही 5 वर्ष हे सरकार पडणार नाही याची खात्री भाजपच्या नेत्यांना पटली आहे त्यामुळे आत तारखा देण्याचे प्रकार थांबले असून आता बदनामीची मोहीम सुरू झाली आहे त्यासाठी किरीट…
