९ टक्के हिंदू जरी एकत्र आले तरी रामराज्य स्थापन होईल / अभिनेते मिथुन चक्रवर्ती
कोलकाता/ पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे तिथे हिंदूंवर अन्याय होतो असे बोलले जाते . त्यावर भाष्य करताना ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी एक महत्वाचे विधान केले आहे मिथुनदा म्हणाले पश्चिम बंगालमध्ये ९ टक्के हिंदू जरी एकत्र आले तरी इथे रामराज्य येईल चक्रवर्तींनी मागच्या महिन्यात पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा…
