ठाकरेंच्या 22 नगरसेवकांना फोडण्यासाठी शिंदेंची मोठी ऑफर – विनायक राऊत यांचा खळबळ जनक गोपस्फोट
मुंबई/मुंबईतही ठाकरे गटाला मोठा बसला असून, मुंबईतील ठाकरे गटाचे दोन प्रमुख शिलेदार माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखाप्रमुख संजय जंगम शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. विशेष बाब म्हणजे, हे दोन्ही नेते काल मातोश्री येथे पार पडलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे बैठक संपल्यानंतर लगेचच त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी…
