अमृतमहोत्सवी प्रल्हाददादांची अमृतवाणी ! -योगेश वसंत त्रिवेदी,
.. ३ नोव्हेंबर १९९६ ! स्थळ : बदलापूर ! कार्यक्रम : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांचे प्रवचन ! मी दैनिक ‘सामना’चा उपसंपादक म्हणून कार्यरत होतो आणि माझे वास्तव्य अंबरनाथ येथे होते. तिथल्या महाराष्ट्र बॅंकेचे अधिकारी प्रा. सुहास पटवर्धन यांचा परिचय झाला होता आणि त्यांनी मला ‘सामना’चा उपसंपादक या नात्याने सद्गुरु श्री वामनराव…
