मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी
मुंबईसह कोकण पट्ट्यात मान्सूनचे आगमन माघारी परतल्यानंतर आता तापमानात मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने या सर्व भागांत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.गेल्या काही दिवसांत मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले…
