ठाकरे विरुद्ध ठाकरे राडेबाजी सुरू
तर महाराष्ट्रात या लोकांना सभा घेऊ देणार नाही राज ठाकरेंचा इशारासंभाजी नगर/बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून सुपारी बाज चले जाओ अशा घोषणा देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाविरुद्ध आता मनसेही चांगलीच आक्रमक झालेली आहे. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या आणि शेन फेकले त्यामुळे आता ही राडेबाजी आणखी वाढत जाणार असल्याचे दिसत आहे हिंगोलीत…
