ओसाड गावची पाटीलकी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले होते की देशाला स्वातंत्र्य मिळाले की काँग्रेस पक्ष बरखास्त करून टाका त्यावेळी गांधीजींचे कुणी एकले नाही पण 75 वर्षांनी नियतीने आज अशी वेळ आणली आहे की काँग्रेस पक्षाला कुणी बरखास्त करण्याची आवश्यकता नाही काँग्रेस स्वतःच शेवटच्या घटका मोजत आहे आणि अशा पक्षाचे अध्यक्षपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी! 125 वर्षाची पार्श्वभूमी…
