युती आघाडीच नंतर बघू अगोदर मतदार याद्यांवर लक्ष ठेवा! राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
अंबरनाथ/मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याण दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला. निवडणुकीआधीच मतदार याद्यांवर काम सुरू करा, बोगस मतदारांची नावे शोधा, बीएलओशीं संवाद ठेवा. आतापासूनच मतदार याद्यांवर काम सुरू करा. कोणते मतदार बोगस आहेत, वगळलेली आणि समाविष्ट केलेली नावे यांची माहिती ठेवा. याद्या तपासा, याबाबत बीएलओंशी संवाद ठेवा, असा सल्ला…
