राहुल नार्वेकरांचा निकाल वादाच्या भोवऱ्यात – शिंदे गट हायकोर्टात तर ठाकरे गट सुप्रीम कोर्टात
मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्र – अपात्रतेची जो निकाल दिला आहे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नार्वेकरांनी आपल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला आहे असा आरोप करून ठाकरे गटाने या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर शिंदे गटाने ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्चं न्यायालयाचे दार…
