खारघर दुर्घटनेतील मृतांची संख्या १३
सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर
मुंबई – निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी याना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ऊषामाघटने १३ जणांचा मृत्यू झाला या प्रकरणी सरकारने मयताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर झाली आहे .ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सेवकांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा लाखो श्रीसेवकांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला होता. त्यावेळी उष्माघाताने 13…
