पुढील आठवढ्यात पालिकेकडून चायनीज गाड्यांवर कारवाई
मुंबई – रस्त्यावर गाड्या लावून त्यावर अन्नपदार्थ शिजवणे व विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. कारण अशा अन्नपदार्थांमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते मात्र अनेकवेळा सांगूनही फेरीवाले एकात नाहीत . त्यामुळे पुढील आठवढ्या पासून पालिकेने रस्त्यावरील चायनीज आणि इतर अन्नपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई केली जाणार आहे त्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरत पालिकेची विशेष पथके राऊंडप करून अशा गाड्या…
